Pages

Friday, July 22, 2016

सोलापूर जिल्ह्यात तुरळक पाऊस



सोलापूर दि.22 : - जिल्ह्यात आज शुक्रवार 22 जुलै 2016 रोजी  सकाळी 8 वाजता  संपलेल्या गेल्या 24 तासात एकूण 45.54 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभरात सरासरी  4.14 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी  142.15  मि.मी  पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात शुक्रवार 22 जुलै 2016 सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे : उत्तर सोलापूर -  1.82 ,दक्षिण सोलापूर – 5.73 बार्शी -  21.40 , अक्कलकोट – 5.67, मोहोळ – 00 , माढा – 3.10, करमाळा – 3.75 ,   पंढरपूर – 1.89, सांगोला – 0.72, माळशिरस – 00 , मंगळवेढा – 1.46

00000

No comments:

Post a Comment