Pages

Tuesday, July 19, 2016

लोकराज्य स्टॉलला शेतकरी व विद्यार्थ्यांची पसंती


पंढरपूर दि.19:- कृषी उत्पन्न बाजार समिती  पंढरपूर येथे  दिनांक 14 ते 19 जुलै 2016 या कालावधीत माहिती विभागामार्फत लोकराज्य स्टॉल लावण्यात आला होता.  या स्टॉलला अनेक मान्यवर नागरीकांनी भेटी दिल्या. लोकराज्य स्टॉलला भेटी देणा-यामध्ये शेतकरी व विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक होते. लोकराज्य स्टॉलवर विद्यार्थी  व शेतक-यांना  लोकराज्य मासिका विषयी माहिती देण्यात आली.


000000

No comments:

Post a Comment