Pages

Thursday, July 21, 2016

केंद्रिय सैनिक बोर्डाकडून माजी सैनिक व विधवांना आर्थिक मदत

                                                          

       पुणे, दि.21 : केंद्रिय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांचे कडील रक्षा मंत्री विवेकाधीन निधी (RMDF) अंतर्गत पात्र माजी सैनिक   विधवा यांनाआर्थिक  मदत दिली जाते. सदर योजनांचे ऑनलाईन अर्ज घडलेल्या घटनेच्या दिनांकापासून एक वर्षाच्या  आत किंवा संबंधित योजनेच्या गरजेनुसार सादर करणे आवश्यक आहे.
      जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक अथवा विधवा यांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज त्वरीत www.ksb.gov.in या वेबसाईटवर जाऊन भरावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल बिपिन . शिंदे यांनी  पत्रकान्वये केले आहे

***** 

No comments:

Post a Comment