Pages

Wednesday, September 28, 2016

अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा पुणे दौरा कार्यक्रम


            पुणे, दि. 28 : अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न  व औषध प्रशासन, संसदीय कार्यमंत्री तसेच पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट हे गुरुवार, दिनांक 29 सप्टेंबर 2016 रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
            गुरुवार, दि. 29 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी  11 वा. न्यू एज्युकेशन सोसायटी -  इंग्रजी माध्यम इमारत नामकरण उदघाटन (स्थळ- 442 सोमवार पेठ, पुणे) दुपारी  राखीव. सायं 7 वा. विश्व पंजाबी साहित्य संमेलन  (स्थळ – आण्णाभाऊ साठे सभागृह, सातारा रोड, पुणे) सायंकाळी सोईनुसार मुंबईकडे प्रयाण.

                                                                        0000

No comments:

Post a Comment