Pages

Sunday, November 13, 2016

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पं. जवाहरलाल नेहरु यांना अभिवादन







मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून
पं. जवाहरलाल नेहरु यांना अभिवादन

पुणे, दि. 14 (वि.मा.का.) : भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
पुणे येथील शासकीय विश्रामगृह येथे सकाळी आयोजित या कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment