Pages

Saturday, January 7, 2017

डीजी धन मेळाव्यामध्ये कादंबरी स्वयं सहाय्यता बचत गटाने पारंपारिक खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला आहे. या स्टॉलवर वाळवण्याचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे पदार्थ स्टॉलला भेट देणाऱ्या नागरिकांनी डेबिट कार्डद्वारे खरेदी केले. विशेष म्हणजे किमान खरेदीची कोणतीही अट नसल्याने नागरिकांनी कमी रक्कमेची खरेदी सुद्धा केली.⁠⁠⁠⁠


No comments:

Post a Comment