मुख्यमंत्री सचिवालय( जनसंपर्क कक्ष)
**महाराष्ट्राचे साहित्य 'रत्न' निखळले*
*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली*
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार श्री रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी मनाला खूप वेदना देऊन जाणारी आहे. ते साहित्य विश्वातले अमूल्य असे रत्न होते. त्यांनी त्यांच्या साहित्यातून, नाटकांमधून लहान मुलांना, मोठ्यांना निखळ आनंद दिला. आमच्या पिढीतल्या लहानांचे भाव विश्व साकारले, महाराष्ट्राचे साहित्य- नाट्य क्षेत्र समृद्ध केले. एकीकडे अनेक मानाचे पुरस्कार मिळत असतांनाही रत्नाकर मतकरी हे रसिकांना निखळ आनंद देण्यासाठी सच्चेपणाने नवनवीन साहित्य लिहीत गेले.
त्यांचे निधन निश्चितपणे धक्का देणारे आहे. महाराष्ट्राचे साहित्य'रत्न' आज निखळले. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
0000
प्रेषक :
मा. मुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी,
मुख्यमंत्री सचिवालय, सहावा मजला, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.
दूरध्वनी : कार्यालय - ०२२ २२०२ ४९०१,
---------------------------------------------------------------------------
From :
P.R.O. to Hon'ble Chief Minister,
Chief Minister's Secretariat,
Mantralaya, Sixth Floor, MUMBAI 400032.
Phone : Office- 022 2202 4901.

------------------------------
From :
P.R.O. to Hon'ble Chief Minister,
Chief Minister's Secretariat,
Mantralaya, Sixth Floor, MUMBAI 400032.
Phone : Office- 022 2202 4901.
No comments:
Post a Comment