Pages

Wednesday, June 10, 2020

पुणे विभागात दुधाचा पुरेसा पुरवठा-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर




पुणे, दि. 10 : पुणे विभागात 9 जून 2020 रोजी 96.586 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.720 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
(टिप : - सदरची आकडेवारी दुपारी 1.30 वा.पर्यंतची आहे )

No comments:

Post a Comment