Wednesday, January 9, 2019

“लोकराज्य” विशेषांकाचे प्रकाशन

“लोकराज्य” विशेषांकाचे प्रकाशन
महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असणाऱ्या लोकराज्यच्या जानेवारी महिन्याच्या खेलो इंडीया विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री राजवर्धनसिंग राठोड, क्रीडा मंत्रीविनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, खेळाडू, प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment