स्वातंत्र्यदिनी राज्यपाल चे. विद्यासागर राव व त्यांच्या पत्नी श्रीमती विनोदा राव यांच्याकडून राजभवन येथे निमंत्रितांसाठी चहापानाचे/स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री गिरीष बापट, महापौर प्रशांत जगताप आदींसह राजकीय पदाधिकारी, सैन्य दलातील अधिकारी, शासकीय अधिकारी, सामाजिक, कला क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगीची छायाचित्रे....
No comments:
Post a Comment