Saturday, September 3, 2016

6 सप्टेंबर रोजी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा


            पुणे, दि. 3 : जिल्हा भ्रष्ष्टाचार निर्मुलन समितीची त्रैमासिक सभा 6 सप्टेंबर,2016 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, नवीन इमारत, तळमजला मिटींग हॉल, पुणे येथे दुपारी 2-00 वाजता आयोजित करण्यात आली आहे. संबधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन, जिल्हाधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment