पुणे, दि. 3 : राज्याच्या युवा धोरणानुसार राज्य व जिल्हा स्तरावर युवा पुरस्कार देण्यात येतो. सन 2015-16 या वर्षात जिल्हा युवापुरस्कारासाकरिता जिल्हयातील युवक कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या युवक, युवती व संस्था यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जकरणाऱ्या संबधित उमेदवारांनी मुलाखती व कार्याची माहिती पीपीटीद्वारे सादरीकरण, केलेल्या कामाची सीडी इ. पृष्ठांकन करुन अर्जासोबतसादर करावे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारिख 15 सप्टेंबर,2016 आहे. अर्ज जिल्हा किडा अधिकारी यांचे कार्यालय, स.न.191, विभागीयक्रिडा संकुल, महाराष्ट्र हौसींग बोर्ड, मोझे हायस्कुलसमोर, येरवडा, पुणे-411 006 येथे सादर करावे. अधिक माहितीसाठी उपरोक्त कायर्लयातसंपर्क साधवा असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी, पुणे यांनी
No comments:
Post a Comment