पुणे, दि. 3 : शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत आय.टी.आय .उत्तीर्ण उमेदवारांचा भरती मेळवा शासकीय औद्योगिक प्रशिक्षणसंस्था,औध,पुणे यंथे 2 सप्टेंबर, 2016 रोजी आयोजीत करण्यात आला होता. तथापी, काही कारणांमुळे सदर भरती मेळावा पुढे ढकलण्यातआला आहे. हा भरती मेळावा 19 सप्टेंबर, २०१६ रोजी सकाळी १० वा.शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,औंध,पुणे येथे आयोजीत करण्यातआला आहे याची सर्वसंबंधितांनी नोंद घ्यावी असे अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुसूचित सूचना केंद्र, औद्यागिक प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
No comments:
Post a Comment