Saturday, September 3, 2016

सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


पुणेदि. 3  औद्योगिक धोरण 2013 नुसार 1 एप्रिल 2013 पासून सामुहिक उद्योजकांसाठी प्रोत्साहन योजना 2013  कार्यान्वितझाली आहे. सदरील योजनेचे कामकाज जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येतेसामुहिक प्रोत्साहन योजना 2013 योजनेची ऑनलाईन सेवा20 ऑगस्ट 2016 पासुन सुरु करण्यात आलेली आहेयोजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी उद्योजकांनी www.di.maharashtra.gov.in यासंकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावे. याबाबत अडचणी आल्यास 020-25537541/25537966 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्कसाधावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी प्रसिध्दीपत्राद्वारे केले आहे.
000000


No comments:

Post a Comment