पुणे, दि. 3 : शासकीय
तांत्रिक
विद्यालयात
सहा महिने कालावधीच्या मोटार आर्मेचर वायंडीग या अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी 1 जुलै ते 31 डिसेंबर,2016 आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक मुळ कागदपत्रांसह कार्यशाळा, शासकीय तांत्रिक विद्यालय/केंद्र, घोले
रोड,पुणे-5
येथे
संपर्क
साधावा. प्रवेशाची अंतीम तारीख 10 सप्टेंबर,
2016 असून त्यानंतर येणाऱ्या विद्यार्थ्याना प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी असे मुख्याध्यापक, शासकीय तांत्रिक विद्यालय, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment