Friday, September 16, 2016

सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांचा दौरा

सातारा, दि. 16 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखर चरेगांवकर हे सातारा जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शनिवार दिनांक 17 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 10 वाजता कराड निवासस्थानाकडून चिपळूणकडे रवाना. रात्री सोयीनुसार चिपळूणवरुन कराडकडे रवाना. रात्री सोयीनुसार कराड निवासस्थानी आगमन व मुक्काम.
0000


No comments:

Post a Comment