Saturday, September 17, 2016

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा दौरा


सातारा, दि. 17 (जिमाका) :  महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
 शनिवार दिनांक 17 सप्टेंबर 2016 रोजी दुपारी 3 वाजता फलटण येथून मोटारीने कराडकडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता आदरणीय पी.डी. पाटील सन 2016 महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान समारंभास उपस्थिती . स्थळ - यशवंतराव चव्हाण स्मृती सदन ता.कराड.  जि. सातारा सोयीनुसार कराड येथून मोटारीने साताराकडे प्रयाण.  मुक्काम सातारा.
रविवार दिनांक 18 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 10 वाजता विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ स्थळ- पाटखळ माथा, ता. जि. सातारा सोयीनुसार सातारा येथून मोटारीने फलटणकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता फलटण मार्केट कमिटी - वार्षिक सर्वसाधारण सभा. स्थळ- मार्केट कमिटी सभागृह, फलटण जि.सातारा सोयीनुसार फलटण येथून मोटारीने पळशी ता.खटावकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता मा.आ.श्री.प्रभाकर घार्गे यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित लोकार्पण सोहळयास व शेतकरी मेळाव्यास उपस्थिती. स्थळ-पळशी ता.खटाव जि.सातारा. सोयीनुसार पळशी येथून मोटारीने भोसे, ता.कोरेगांवकडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता विविध विकास कामांचा भुमिपूजन समारंभ स्थळ- भोसे, ता.कोरेगांव जि. सातारा. सोयीनुसार भोसे येथून मोटारीने फलटणकडे प्रयाण. मुक्काम फलटण.
सोमवार दिनांक 19 सप्टेंबर 2016 रोजी सायंकाळी 4 वाजता राखीव स्थळ- घाडगेमळा, ता.फलटण जि. सातारा.
सोयीनुसार फलटण येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.
0000



No comments:

Post a Comment