सोलापूर दि.17 : - महार रेजिमेंट चे माजी सैनिक / विधवा यांचा दि. 2 ऑक्टोंबर 2016 रोजी (सकाळी 10 ते दु.2) औंध मिलिटरी स्टेशन,पुणे येथे एकत्रित मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
महारा रेजिमेंट चे माजी सैनिक / विधवा यांनी आपले पी.पी.ओ. पॅन कार्ड, आधार कार्ड, (माजी सैनिक, पत्नी,मुले) मतदान कार्ड, डिस्चार्ज बुक, बँक पास बुक, पेन्शनबाबत आणि जन्म, विवाह,मृत्यू बाबत पार्ट टू ऑर्डर करावयाचे असेल तर त्यासंबंधिचे सर्व कागदपत्रासोबत घेऊन सदर मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन माजी कॅप्टन सु.मो.गोडबोले , जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment