Friday, September 16, 2016

महसूल,मदत व पुनर्वसन, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुणे दौरा कार्यक्रम


            पुणेदि. 16: महसूल,मदत व पुनर्वसन,सार्वजनिक बांधकाम  मंत्री चंद्रकांत पाटील गुरुवारदि. 16 सप्टेंबर, 2016रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेतत्यांच्या दौऱ्याचा  तपशील पुढीलप्रमाणे आहे.
          दि.16 सप्टेंबर, 2016 रोजी दुपारी 4-30 वाजता  मामुख्यमंत्री महोदयांसमवेत शासकीय विमानाने  पुणे विमानतळाकडे प्रयाणसांयकाळी 5-30 वाजता पुणे विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने शसकीय विश्रामगृह,पुणे कडे प्रयाणसांयकाळी 6-30 वाजता शासकीय विश्रामगृह,पुणे आगमन व राखीवसोईनुसार पुणे येथून शासकीय वाहनाने  मुंबईकडे प्रयाण.
0000

No comments:

Post a Comment