Saturday, September 17, 2016

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा पुणे दौरा कार्यक्रम




            पुणे, दि. 17 : जलसंपदा तथा जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे हे पुणे जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढील प्रमाणे
       रविवार दि.18 सप्टेंबर 2016 सकाळी 9-00 वा. पारगांव,ता.पुरंदर येथील विविध विकास कामांचे उद्घाटन सकाळी 9-30 वा.कार्यक्रमानंतर पारगांव येथून भोर,जि.पुणेकडे मोटारीने प्रयाण.सकाळी 11-00 धेाम बलकवडी, ता.भोर येथे प्रकल्पग्रस्तासमवेत कार्यक्रम (स्थळ: भोर,जि.पुणे.) कार्यक्रमानंतर व्ही. व्ही. आय.पी शासकीय विश्रामगृह, पुणेकडे मोटारीने प्रयाण.
     सांय 7-00 वा. पानसरेसय्यद स्वागत समारंभ, (स्थळ: बालेवाडी स्टेडियम (ग्राऊंड),पुणे.)स्वागत समारंभनंतर मोटारीनेमुंबईकडे प्रयाण.

                                                           000000

No comments:

Post a Comment