Friday, September 16, 2016

जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयातर्फे आवाहन


 सोलापूर दि.16 :- सन 2016-17 या वर्षामध्ये नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत शेळी गटासाठी 50 टक्के अनुदानावर 52 लाभार्थी तर 75 टक्के अनुदानावर 57 मागासवर्गीय लाभार्थी त्याचबरोबर 1000 मांसल पक्षी जोपासना कार्यक्रमांतर्गत 50 टक्के अनुदानावर  27 लाभार्थी तर 75 टक्के अनुदानावर 21 मागासवर्गीय लाभार्थी.
         क्षेत्रीय तालुक्यातून संबंधित लाभार्थ्यांची अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी  दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता लाभार्थ्यांची निवड होणार आहे. संबंधित लाभार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन

No comments:

Post a Comment