Wednesday, August 3, 2016

खडकवासला धरणातून 22,500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग


      पुणे, दि. 03 – खडकवासला धरणातून नदीपात्रात 22,500 क्सुसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील भिडे पूलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर धरणातून अधीक पाणी सोडण्यात येईल अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली आहे.
     
000

No comments:

Post a Comment