विभागीय आयुक्त कार्यालय,पुणे
नवीन कोरोनाविषाणू
(कोविड-19) सद्य :स्थिती व
उपाययोजना
दि.12/04/2020
प्रेसनोट
विभागातील 63 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी.
आजविभागात 20 नवीन रुग्णांचेनिदान.
आज 2 कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू.
विभागातील एकुण रुग्ण संख्या320.
ॲक्टीव
रुग्ण संख्या 225.
आज विभागात 20नवीन रुग्णांची नोंद
झाली. यामुळेविभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 320झाली आहे.तथापी ॲक्टीव
रुग्ण संख्या 225 आहे.प्राप्त अहवालानुसार2 जण मृत असून ते दोन्ही रुग्णपुणे येथील आहेत.
1)
आज दि.12/04/2020 रोजी ससून हॉस्पीटल मध्ये पुणे येथील 58 वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास न्युमोनीया व किडनीविकार
होता.
2)
आज दि. 12/04/2020 रोजी ससून हॉस्पीटल मध्ये पुणे येथील 56 वर्षीय कोरोनाबाधीत
रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदर
रुग्णास मधुमेह व उच्च रक्तदाबाचाविकार होता.
|
अ. क्र.
|
जिल्हा/मनपा
|
बाधीत
रुग्ण
|
मृत्यू
|
|
1
|
पुणे
मनपा
|
237
|
29
|
|
2
|
पिंपरी चिंचवड मनपा
|
31
|
0
|
|
3
|
पुणे
ग्रामीण
|
12
|
1
|
|
4
|
पुणे
कॅन्टॉन्मेन्ट
|
2
|
0
|
|
5
|
कोल्हापूर
|
5
|
0
|
|
6
|
सातारा
|
7
|
2
|
|
7
|
सांगली
|
26
|
0
|
|
एकुण
|
320
|
32
|
|
आजपर्यत
विभागामध्ये एकुण 4946 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी 4649
चा अहवाल प्राप्त आहे. 235 नमून्यांचा अहवाल
प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 4289नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 320
चा अहवाल पॉजिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील2,63,32,814घरांचे सर्वेक्षण पूर्ण
करण्यात आले असून त्याअंतर्गत1,07,49,307व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 773व्यक्तीना
अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
-------------------------
No comments:
Post a Comment