Tuesday, April 14, 2020

विभागीय आयुक्त कार्यालय,पुणे नवीन कोरोनाविषाणू (कोविड-19) सद्य :स्थिती व उपाययोजना दि.14/04/2020 प्रेसनोट (संध्या5.00 वाजेपर्यत)

विभागीय आयुक्त कार्यालय,पुणे
नवीन कोरोनाविषाणू   (कोविड-19) सद्य :स्थिती  व उपाययोजना
दि.14/04/2020
प्रेसनोट(संध्या5.00 वाजेपर्यत)
विभागातील  64 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी.
आजविभागात  51नवीन रुग्णांचेनिदान.
        दि. 14/04/2020 रोजी 3कोरोना बाधीत रुग्णाचा  मृत्यू.
विभागातील एकुण रुग्ण संख्या388.
                                                               क्टीव रुग्ण संख्या 285.
आज विभागात 51 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळेविभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 388 झाली आहे. तथापी क्टीव रुग्ण संख्या 285 आहे. विभागात कालच्या अहवालानंतर                                     दि.14/04/2020 रोजी 3 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झालाआहे. अहवाल प्राप्त झालेल्या मृत्यूंपैकीसर्व 3 जण  पुणे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत.
1)दि14/04/2020 रोजी ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 27 वर्षीय कोरोनाबाधीत  रुग्णाचा  मृत्यू झाला
             आहे. सदर रुग्णास  निमोनिआ होता.
2)     दि14/04/2020 रोजी  ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 50 वर्षीय कोरोनाबाधीत  रुग्णाचा  मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास निमोनिआ, उच्च रक्तदाब विकार होता.
3)     दि 14/04/2020 रोजी  ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 77 वर्षीय कोरोनाबाधीत  रुग्णाचा  मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास निमोनिआ, उच्च रक्तदाबव थायरॉईड विकार होता.
अ. क्र.
            जिल्हा / मनपा
बाधीत रुग्ण
मृत्यू
1
पुणे
348
36
4
सातारा
7
2
5
सोलापूर
2
1
6
सांगली
26
0
7
कोल्हापूर
5
0
एकुण
388
39


आजपर्यत  विभागामध्ये एकुण  5816  नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी 5452 चा अहवाल प्राप्त आहे. 364 नमून्यांचा अहवाल  प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 5019 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 388  चा अहवाल  पॉजिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील32,42,400घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत1,24,75,703 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 781 व्यक्तीना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment