विभागीय आयुक्त कार्यालय,पुणे
नवीन कोरोनाविषाणू
(कोविड-19) सद्य :स्थिती व
उपाययोजना
दि.15/04/2020
प्रेसनोट(संध्या5.00
वाजेपर्यत)
विभागातील 68 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी.
दि. 15/04/2020 रोजी 3कोरोना बाधीत
रुग्णाचा मृत्यू.
ॲक्टीव रुग्ण संख्या 362.
विभागातील
कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 472झाली आहे. तथापी ॲक्टीव रुग्ण
संख्या 362 आहे. विभागात कालच्या अहवालानंतर दि.15/04/2020 रोजी 3 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू
झालाआहे. अहवाल प्राप्त झालेल्या मृत्यूंपैकीसर्व 3 जण पुणे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत.
1)दि15/04/2020 रोजी ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 73
वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला
आहे. सदर रुग्णास निमोनीआ
व किडनी विकार होता.
2)
दि15/04/2020 रोजी ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 34 वर्षीय कोरोनाबाधीत
रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
3)
दि 15/04/2020
रोजी ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 63 वर्षीय कोरोनाबाधीत
रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदर
रुग्णास निमोनिआसह मायोकार्डीटीसविकार होता.
|
अ. क्र.
|
जिल्हा / मनपा
|
बाधीत रुग्ण
|
मृत्यू
|
|
1
|
पुणे
|
427
|
39
|
|
4
|
सातारा
|
11
|
2
|
|
5
|
सोलापूर
|
2
|
1
|
|
6
|
सांगली
|
26
|
0
|
|
7
|
कोल्हापूर
|
6
|
0
|
|
एकुण
|
472
|
42
|
|
आजपर्यत विभागामध्ये एकुण 6236 नमूने तपासणीसाठी
पाठविणेत आले होते त्यापैकी 5943 चा अहवाल प्राप्त आहे. 293 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत
आहे. प्राप्त अहवालांपैकी 5427 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह
असून 472 चा
अहवाल पॉजिटिव्ह आहे.
आजपर्यंत
विभागामधील33,93,921घरांचे
सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत1,30,29,012व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 787
व्यक्तीना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
---------------------------------------------------------
No comments:
Post a Comment