Thursday, May 14, 2020

66 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


सातारा दि. 14 (जिमाका) : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 17, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 7, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 25, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे 8 व ग्रामीण रुग्णालय वाई येथे 9  असे एकूण 66 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.
0000

No comments:

Post a Comment