Saturday, September 3, 2016

मा.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा सोलापूर दौरा



                 सोलापूर दि.03  : -  मा.राष्ट्रपतीप्रणव मुखर्जी, भारत गणराज्य, हे दिनांक 04 सप्टेंबर 2016 रोजी सोलापूर जिल्हा दौ-यावर येत आहेत.

                दुपारी 3.00 वा. विमानाने सोलापूर विमानतळावर आगमन. दु. 3 ते 4.30 या कालावधीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ( 75 वा वाढदिवस) इंदिरा गांधी स्टेडियम, याठिकाणी  उपस्थित राहतील. या कार्यक्रमानंतर सायं. 4.50 वा. सोलापूर विमानतळावरुन विमानाने प्रयाण करतील.

No comments:

Post a Comment