सातारा, दि. 9 (जिमाका) सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील हे सातारा जिल्हयाच्या
दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
सोमवार
दिनांक 12 सप्टेंबर 2016 रोजी 5 वाजता हॉटेल विशाल वेळे, ता.वाई जि.सातारा येथे
आगमन. 5.15 वाजता वेळे, ता.वाई जि.सातारा येथून शासकीय वाहनाने वसंतरत्न, सदर
बाझार साताराकडे प्रयाण. 6 वाजता वसंतरत्न, सदर बझार सातारा येथे आगमन. 6.30 वाजता
सदर बझार सातारा येथून शासकीय वाहनाने निवासस्थान कराडकडे प्रयाण. 7.30 वाजता
निवासस्थान कराड येथे आगमन व मुक्काम.
मंगळवार
दिनांक 13 सप्टेंबर 2016 रोजी 9.15 वाजता
निवासस्थान कराड येथून शासकीय वाहनाने कृष्णामाई घाट, कराडकडे प्रयाण. 9.30 वाजता
कृष्णामाई घाट, कराड येथे आगमन व कन्यागत महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती.2 वाजता
कृष्णामाई घाट, कराड येथून शासकीय वाहनाने कराड मर्चंट बँक, सोमवार पेठ कराडकडे
प्रयाण. 2.05 वाजता कराड मर्चंट बँक, सोमवार पेठ कराड येथे आगमन. 2.20 वाजता कराड
मर्चट बँक, सोमवार पेठ कराड येथून शासकीय वाहनाने प्लॉट न.03 शिक्षक कॉलनी राजाराम नगर, कराडकडे प्रयाण. 2.30 वाजता प्लॉट
न.03 शिक्षक कॉलनी राजाराम नगर, कराड येथे आगमन व दिवंगत गोरख जाधव गुरुजी यांचे
कुटुंबीयांची भेट. 2.50 वाजता प्लॉट न.03 शिक्षक कॉलनी राजाराम नगर, कराड येथून
शासकीय वाहनाने निवासस्थान कराडकडे प्रयाण. 3 वाजता निवासस्थान कराड येथे आगमन व
मुक्काम.
बुधवार
दिनांक 14 सप्टेंबर 2016 रोजी 3.30 वाजता निवासस्थान कराड येथून शासकीय वाहनाने
जयसिंगपुर जिल्हा कोल्हापूरकडे प्रयाण. 8.30 वाजता जयसिंगपुर जिल्हा कोल्हापुर
येथून शासकीय वाहनाने निवासस्थान कराडकडे प्रयाण. 10.30 वाजता निवासस्थान कराड
येथे आगमन व मुक्काम. गुरुवार दिनांक 15 सप्टेंबर 2016 निवासस्थान कराड येथे
राखीव. शुक्रवार दिनांक 16 सप्टेंबर 2016 रोजी 2 वाजता निवासस्थान कराड येथून
शासकीय वाहनाने हॉटेल न्यु विलास, खेडशिवापुर जि.पुणेकडे प्रयाण.
0000
No comments:
Post a Comment