सोलापूर दि.
9 : सहकार, पणन व
वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख हे दिनांक
10 सप्टेंबर 2016 रोजी सोलापूर
जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांच्या दौऱ्याचा
तपशील पुढीलप्रमाणे –
शनिवार
दि.10 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 6.45 वाजता मुंबई येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने
सोलापूर रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने निवासस्थानाकडे प्रयाण करतील.
सकाळी 10.15 वाजता निवासस्थान येथून शासकीय वाहनाने हुतात्मा स्मृती मंदिर,
सोलापूरकडे प्रयाण करतील. सकाळी 10.30
वाजता सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघ आयोजित जिल्हा आदर्श
शिक्षक प्रदान सोहळा ( स्थळ – हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर), दुपारी 1 .00
वा हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथून
शासकीय वाहनाने कुर्डुवाडी ता.माढा कडे प्रयाण.
दुपारी 2 ते 4 वाजता कुर्डुवाडी
ता.माढा येथील पदाधिका-यांसमवेत बैठक.(स्थळ – विनायक सभागृह,कुर्डूवाडी ता.माढा)
सायं.4 वाजता कुर्डुवाडी ता.माढा येथून करमाळाकडे प्रयाण. सायं.5.00 ते 7.00 वा.
भाजपा पदाधिका-यासमवेत बैठक व सुभाष चौक येथे जाहिर सभा. (स्थळ: - सुभाष चौक,
करमाळा ), सायं.7.00 वाजता श्री.अशोक ढेरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट (स्थळ
– वीट ता.करमाळा), रात्री. श्री.अशोक ढेरे यांचे निवासस्थान येथून मा.मंत्री
महोदयांच्या निवासस्थानाकडे शासकीय वाहनाने प्रयाण. व राखीव.
000
No comments:
Post a Comment