Monday, September 12, 2016

विधान परिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे यांचा दौरा


सातारा, दि. 12 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे हे सातारा जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
मंगळवार दिनांक 13 सप्टेंबर 2016 रोजी सांयकाळी 7.30 वाजता शासकीय विश्रामगृह पुणे येथून मोटारीने कराड जि.साताराकडे प्रयाण. रात्री 10 वाजता शासकीय विश्रामगृह, कराड येथे आगमन व मुक्काम.
बुधवार दिनांक 14 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 7.30 ते 8.30 वाजेपर्यंत  शासकीय विश्रामगृह, कराड येथे कार्यकर्त्यांसमवेत भेट व चर्चा. सकाळी 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह, कराड येथून मोटारीने सांगलीकडे प्रयाण.

0000

No comments:

Post a Comment