सातारा, दि. 12 (जिमाका) : सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील हे सातारा जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
दिनांक
14 सप्टेंबर 2016 रोजी दुपारी 1.30 वाजता कराडहुन
पेठ वडगांवकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता पेठ वडगाव येथे आगमन. दुपारी 2.45
वाजता श्री क्षेत्र नृसिंहवाडी, ता.शिरोळ, जि.कोल्हापूरकडे प्रयाण. रात्री 9.30
वाजता निवासस्थान कराडकडे प्रयाण. रात्री 11.30 वाजता निवासस्थान कराड येथे आगमन.
No comments:
Post a Comment