पुणे, दि.8 : पुणे शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षितपणे चालण्यासाठी पुणे शहरातील काही ठिकाणी नो पार्किंग करण्यात येत आहे. पुणे शहर
वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ प्रविण मुंढे यांनी कळविले आहे.
त्यावेळी अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका यांचे व्यतिरीक्त
इतर कोणतेही वाहन चालविण्यास अथवा पार्किंग बंदी करण्यात येत आहे.
येरवडा वाहतूक विभागांतर्गत, खराडी बायपास चौकातील हडपसर रोडला
जाणाऱ्या रोडवर खराडी बासपास चौक ते जुई कॉर्नर बिल्डींग व खराडी बासपास चौक ते ॲक्सिस
बँक एटीएम पर्यत रस्त्याचे दोन्ही बाजूस 100मीटर अंतरापर्यत नो-पार्किग करणेत येत आहे. प्रतिकनगर रोडवर महर्षी जगदगुरु वाल्मिकी स्वामी उद्यान पासून जेसीडी पार्क फेज -2 पर्यत सुमारे 450 मि.अतंरापर्यत पी-1,पी-2 (सम-विषम )पार्किग करणेत येत आहे. न्यू एअरपोर्ट रोडवर रामवाडी अंडरपास ते एअरपोर्टइनगेट ते
509 चौक यादरम्यान वाहनांना नो-पार्किग सह नो-हॉल्टींग करणेत येत आहे.स्टेला मेरीज शाळेसमारील आनंदपार्क रोडवर स्टेला मॅरीज स्कुल भिंतीलगत समारे १०० मीटर अंतरापर्यत नो पार्किग करणेत येत आहेत. डब्युटीसी सेंटर सर्कल ते खराडी पोलीस चौकी यादम्यानचे रोडचे दोन्ही बाजूस नो-पार्किग करणेत येत आहे. ईव्हॉन आयटी पार्क मधील फाऊटंन्ट रोडवर डब्ल्युटीसी सर्कल ते खराडी पोलीस चौकी दरम्यानचे रोडवर सुमारे ५५०मीटर अंतरापर्यत रोडचे दोन्ही बाजुस नो- पार्किग तयार
करणेत येत आहे.
हडपसर वाहतूक विभाग पुणे
अंतर्गत,नवजीवन पार्क ते ज्ञानप्रबोधिना शाळे नो -
पार्किग, करणेत येत आहे.
चतुश्रृंगी वाहतूक विभाग पुणे अंतर्गत सोपान बाग, नॅशनल सुपर मार्केट समोरील रोड ते मंत्री अवेन्यु कॉर्नर व मंत्री
अवेन्यु कॉर्नर व मंत्री अवेन्यु कॉर्नर ते खगोल ,सोसायटी पर्यत
पी-१,पी-२ पार्किग
करणेत येत आहे. वीर मारुती हनुमान मंदीर टी पॉईंट सक्सेस बिल्डींगपर्यत
डाव्या बाजुस समांतर नो-पार्किग, करणेत येत आहे. वीर मारुती हनुमान मंदीर ते ब्युना माँटे बिल्डींगपर्यत डाव्या बाजुस बाजुस. पी-१,पी-२ समांतर पार्किग करणेत येत आहे.
000
No comments:
Post a Comment