पुणे, दि.8 : शैक्षणिक वर्ष
2016-16 मध्ये जिल्ह्यातीज माजी सैनिक विधवांच्या पाल्यामधून, विधावांचे पाल्य इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डाच्या परिक्षेत सर्वधिक गुण पा्रप्त करुण उत्तीर्ण झालेल्या एक-एक पाल्यांची निवड एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील माजी सैनिक, त्यांच्या विधवांनी विहीत नमुन्यातील
अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 20 सप्टेंबर 2016 पूर्वी
सादर करावे,असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल बिपिन द. शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment