पुणे, दि १२ – सामाजिक न्याय आणि विशेष
सहाय्य,
मदत व पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व
वक्फ राज्य मंत्री दिलीप कांबळे हे बुधवार, दिनांक 14 सप्टेंबर 2016 रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार,
दि. 14 सप्टेंबर
2016 रोजी सोईनुसार पुणे
शहरातील विविध स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती. रात्रौ पुणे येथे मुक्काम.
गुरुवार,
दि. 15 सप्टेंबर
2016 रोजी सार्वजनिक गणेश
उत्सव मंडळाच्या गणेश
विसर्जन कार्यक्रमांना उपस्थिती.
रात्रौ पुणे येथे
मुक्काम.
शुक्रवार,
दि. 16 सप्टेंबर 2016 सकाळी 10 वा.
पुणे येथील निवासस्थानाहून शासकीय वाहनाने अहमदनगर
– औरंगाबादमार्गे हिंगोलीकडे प्रयाण.
रविवार,
दि. 18 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी
11.40 वा. दौंड रेल्वे स्टेशन येथे आगमन व
शासकीय वाहनाने पुणेकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. पुणे येथील निवासस्थानी आगमन व
राखीव. रात्रौ पुणे येथे
मुक्काम.
सोमवार,
दि. 19 सप्टेंबर 2016 रोजी पुणे
शहरातील विविध स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती. रात्रौ पुणे येथे मुक्काम.
मंगळवार,
दि. 20 सप्टेंबर
2016 रोजी पुणे येथील निवासस्थानाहून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण.
००००
No comments:
Post a Comment