Friday, September 9, 2016

निर्यातक्षम द्राक्ष बाबत शेतक-यांना आवाहन


सोलापूर दि. 09: -  जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादन करून निर्यात करणा-या शेतक-यांनी 30 नोव्हेंबर पर्यत ऑनलाईन नोंदणी करावी . यासाठी  शेतक-यांनी संबधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.जी. बिराजदार यांनी केले आहे.
0          0          0          0

No comments:

Post a Comment