Tuesday, October 4, 2016

जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत 5 ऑक्टोबरला


सोलापूर दि. 4 :  जिल्हा परिषदेच्या गटांची आरक्षण सोडत दिनांक 5 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे.  या सोडतील नागरीकांनी उपस्थित रहावे असे  जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment