संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांचा सातारा दौरा
सातारा, दि.5 (जिमाका): संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे हे सातारा जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
गुरुवार दि.6 ऑक्टोबर 2016 सकाळी एनडीए खडकवासला पुणे येथून हेलिकॉप्टरने सैनिक स्कुल साताराकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. सैनिक स्कुल सातारा येथे आगमन. सकाळी 10 वा. सैनिक स्कुल सातारा येथील ऑल इंडिया सैनिक स्कुल प्रिन्सीपल कॉन्फरन्स कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30 वा. सैनिक स्कुल सातारा येथुन हेलिकॉप्टरने पुण्याकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment