सोलापूर दि. 01 : नाशिक येथे सोल्जर जी.डी व सोल्जर ट्रेडमन या पदासाठी युनिट कोट्यातून दि. 3 ते 5 ऑक्टोंबर या कालावधीत तोफखाना केंद्र, नाशिक रोड कॅम्प, नाशिक याठिकाणी भरतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
माजी सैनिकाच्या पाल्यांनी याचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी 0217-2731035 या दुरध्वनीक्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनिल गोडबोले यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment