सातारा,
दि.3(जिमाका):-महाराष्ट्र राज्य विधान
परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
सोमवार दिनांक 3 ऑक्टोबर 2016 रोजी दुपारी
सोयीनुसार मोटारीने मुंबई येथून साताराकडे प्रयाण. मुक्काम सातारा. मंगळवार दिनांक
4 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 9.30 वाजता दि बारामती सहकारी बँक शाखा स्थलांतर
कार्यक्रम स्थळ- बिजनेस सेंटर, हॉटेल सागर डिल्क्स समोर, राधिका रोड, सातारा.
सोयीनुसार मोटारीने सातारा येथून उंडाळे, ता.कराड जि. साताराकडे प्रयाण. सायंकाळी
4.30 वाजता राखीव स्थळ- बाजार चौक, उंडाळे, ता.कराड, जि. सातारा. कार्यक्रमानंतर
मोटारीने सातारा येथून पुणे कडे प्रयाण.
0000
No comments:
Post a Comment