Sunday, March 6, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर स्वागत



पुणे दि.6: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळ येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वागत केले.
यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment