Monday, August 5, 2019

पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी फाटा व अमराई वस्ती येथील ओढे-नाले खळाळून वाहताना दिसत आहे.







No comments:

Post a Comment