Wednesday, June 24, 2020

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


        पुणे, दि. 24 :  पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात  अंदाजे     19 हजार 576  क्विंटल अन्नधान्याची,  30 हजार 175  क्विंटल  भाजीपाल्याची, 8 हजार 109  क्विंटल फळांची तर  कांदा / बटाट्याची  29   हजार 328   क्विंटल इतकी आवक झाली आहे. 
पुणे विभागात 23 जून 2020 रोजी 94.05  लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.84   लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
             
( टिप : - सदरची आकडेवारी दुपारी 1.00 वा. पर्यंतची आहे )
                                      0  0   0    0

No comments:

Post a Comment