Friday, June 19, 2020

वंदेभारत मिशनअंतर्गत परदेशातून नागरिकांचे आगमन - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर


पुणे दि.19 : - पुणे विभागामध्ये  19 जून 2020 अखेर पहिल्या टप्प्यामध्ये  परदेशातून एकूण  457, दुसऱ्या टप्प्यामध्ये  789 तर तिस-या टप्प्यात  एकूण 468 व्यक्तींचे आगमन झालेले आहे. असे एकूण 1714  व्यक्तींचे आगमन झालेले आहे.
यामध्ये पुणे जिल्हयातील 1368 , सातारा जिल्हयातील 87, सांगली जिल्हयातील 99, सोलापूर जिल्हयातील 73  तर कोल्हापूर जिल्हयातील  87 व्यक्तींचा समावेश आहे. अशी  माहिती विभागीय आयुक्त्    डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  0 0 0 0



.

No comments:

Post a Comment