Wednesday, June 10, 2020

पुणे विभागात प्रशासनाकडून स्थलांतरीत मजुरांकरीता निवारा व भोजनाची सोय -विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर


पुणे दि. 10 : सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 2 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 1 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 3 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 100 स्थलांतरित मजूर असून 100 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
( टिप : - सदरची आकडेवारी दुपारी 1.30 वा.पर्यंतची आहे)

No comments:

Post a Comment