Sunday, June 7, 2020

पुणे विभागात प्रशासनाकडून स्थलांतरीत मजुरांकरीता निवारा व भोजनाची सोय -विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर


     पुणे दि. 7 : -  सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 6 कॅम्प  तर साखर कारखान्यांमार्फत 1 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 7 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये  205 स्थलांतरित मजूर असून 205  मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

( टिप : - सदरची आकडेवारी दुपारी 12.00 वा.पर्यंतची आहे)

No comments:

Post a Comment