Saturday, January 7, 2017

डीजी धन मेळाव्यात पंचशीला महिला बचत गटातर्फे मराठमोळी पिठलं भाकरी आणि ठेचा विक्रीसाठी ठेवला आहे. या स्टॉलवर खरेदी केलेल्या खाद्य-पदार्थांची रक्कम बँक ऑफ महाराष्ट्राच्या पीओएस मशीनद्वारे अदायगी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.



No comments:

Post a Comment