Thursday, May 21, 2020

4 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह


सातारा दि. 21 (जिमाका) :  कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असलेले कलेढोण ता. खटाव येथील एक 45 वर्षीय पुरुष, कुंभारगाव ता. पाटण येथील  70 वर्षीय पुरुष, म्हावशी ता. पाटण येथील 45 वर्षीय पुरुष व ऊंब्रज ता. कराड येथील 40 वर्षीय पुरुष असे एकूण 4 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
                                                            00000

No comments:

Post a Comment