Friday, May 22, 2020

पुणे विभागात प्रशासनाकडून स्थलांतरित मजुरांकरीता निवारा व भोजनाची सोय - विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर


     पुणे दि. 22 : -  सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत   41 कॅम्प, कामगार विभागामार्फत 14 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 5 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण   60 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 2 हजार 379 स्थलांतरित मजूर असून 19 हजार 425   मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
0000

No comments:

Post a Comment