Monday, May 18, 2020

पुणे विभागात प्रशासनाकडून स्थलांतरित मजुरांकरीता निवारा व भोजनाची सोय - विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर



     पुणे दि. 18 : -  सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत  71 कॅम्प, कामगार विभागामार्फत  56 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 10 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण  137 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेतया कॅम्पमध्ये 9 हजार 126 स्थलांतरित मजूर असून 53 हजार  212  मजुरांना भोजन देण्यात येत आहेअशी माहिती विभागीय आयुक्त डॉदीपक म्हैसेकर यांनी दिली.
0000


No comments:

Post a Comment