Sunday, May 24, 2020

पुणे विभागात प्रशासनाकडून स्थलांतरित मजुरांकरिता निवारा व भोजनाची सोय - विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर


     पुणे दि. 24 : -  सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत   35 कॅम्प, कामगार विभागामार्फत 9 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 5 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण   49 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 1  हजार 452 स्थलांतरित मजूर असून 13 हजार 478  मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
000000000

No comments:

Post a Comment